Homeताज्या बातम्याचोपडा शहर पोलिसांची कारवाई गुरांच्या अवैध वाहतुकीचा गुन्हा दाखल दोघांना अटक

चोपडा शहर पोलिसांची कारवाई गुरांच्या अवैध वाहतुकीचा गुन्हा दाखल दोघांना अटक

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा: चोपडा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यावल रोड कडील गेट समोर यावल ते चोपडा जाणा-या रोडवर एक पांढ-या रंगाची छोटा हत्ती गाडी क्रमांक MH-१९-CY-६३४९ वरील चालकाने त्याच्या ताब्यातील वाहनात गोवंश जातीचे दोन बैल हे दाटी वाटीने कोंबून भरुन त्यांना वेदना होतील अशा रितीने जखळून बांधुन विनापरवाना वाहतुक करीत असताना मिळून आला.

या प्रकरणात पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी दोन आरोपितांना अटक केली आहे. आरोपितांची नावे सोपान पांडुरग धनगर (२७) व जुनेद उर्फ जुबेर शेख आहेत.

पोलीसांनी आरोपितांकडून ५,८०,०००/- रुपये किमतीचे वाहन व दोन गोवंश जातीचे बैल जप्त केले आहेत. या प्रकरणात प्राण्यांना क्रूतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११(१)(D), (E), (F) (K) सह मोटर वाहन कायदा कलम १५८/१७७ सह. महा. पो. कायदा कलम ११९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी मदन रतिलाल पावरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ३०/०३/२०२६ रोजी रात्री २३.२० वा.चे. सुमारास चोपडा शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीचे यावल रोड कडील गेट समोर यावल ते चोपडा जाणा-या रोडवर एक पांढ-या रंगाची छोटा हत्ती गाडी क्रमांक MH-१९-CY-६३४९ वरील चालकाने त्याच्या ताब्यातील वाहनात गोवंश जातीचे दोन बैल हे दाटी वाटीने कोंबून भरुन त्यांना वेदना होतील अशा रितीने जखळून बांधुन विनापरवाना वाहतुक करीत असताना मिळून आला.

सदरचे गुरे ही जुनेद उर्फ जुबेर शेख रा. कारगील चौक चोपडा यांचे सांगणे वरुन वाहनात भरले असल्याचे चालकाने कळविले म्हणून  वाहन चालक व गुरे मालक यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!