Homeताज्या बातम्याचोपडा नगरपालिकेची अतिक्रमणविरोधी कारवाई, 18 दुकाने हटवली

चोपडा नगरपालिकेची अतिक्रमणविरोधी कारवाई, 18 दुकाने हटवली

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा: नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामनिवास झवर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या मागील भागातील 18 अतिक्रमित दुकाने निष्कासित करण्यात आली.

नगर अभियंता दिगंबर वाघ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे अतिक्रमणधारकांनी स्वतःहून पुढे येऊन अतिक्रमण काढून घेण्यास सहकार्य केले. यावेळी कर्मचारी टीमने त्यांना मदत केली.

या मोहिमेत सहायक नगर रचनाकार चेतन अहिरराव, विद्युत अभियंता प्रमोद पाटील, कर निरीक्षक प्रणव पाटील, स्वच्छता निरीक्षक जयेश भोंगे, लेखापाल मयूर शर्मा, उपमुख्याधिकारी संजय मिसर व इतर सर्व कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!