Homeताज्या बातम्याश्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त चोपड्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त चोपड्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा: श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र बजरंग नगर चोपडा तर्फे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, बजरंग नगर चोपडा येथे हे शिबिर संपन्न होणार आहे.

या शिबिरासाठी रेडप्लस ब्लड सेंटर, एम.जे. कॉलेज रोड, जळगाव यांचे सहकार्य लाभणार आहे.

आयोजकांनी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

*अधिक माहितीसाठी संपर्क :*

भरत गायकवाड – मो. 7038703892

अमोल शेलार – मो. 70387 03894

*आयोजक :*

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र बजरंग नगर चोपडा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!