Homeताज्या बातम्याचहाडी येथे इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे केळी बागेला आग; ठिबक सिंचनासह पिकाचे मोठे...

चहाडी येथे इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे केळी बागेला आग; ठिबक सिंचनासह पिकाचे मोठे नुकसान

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा प्रतिनिधी मौजे चहाडी येथील शेतकरी मधुकर नामदेव कोळी यांच्या शेतातील केळीच्या बागेला इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे आज आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत केळी पिकासह शेतातील संपूर्ण ठिबक सिंचनाचे साहित्य जळून खाक झाले असून शंभर टक्के नुकसान झाले आहे.

आगीची माहिती मिळताच चोपडा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर चहाडी सर्कल मंडळ अधिकारी, चहाडीचे तलाठी तसेच चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक निलेश पाटील, हर्षल कोळी तसेच गावातील शेतमजुरांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आग अधिक पसरू न देता आटोक्यात आणण्यात यश आले व पुढील होनारी मोठी हानी टळली. या तत्पर मदतीबद्दल शेतकरी मधुकर कोळी यांनी सर्व संबंधितांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. प्रशासनाकडून नुकसानीचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!