Homeताज्या बातम्याअमळनेर तालुक्यातील सावखेडा ते मुंगसे रस्ता रेतीच्या डंपरमुळे उध्वस्त; दुचाकी चालवणेही कठीण,...

अमळनेर तालुक्यातील सावखेडा ते मुंगसे रस्ता रेतीच्या डंपरमुळे उध्वस्त; दुचाकी चालवणेही कठीण, ग्रामस्थ संतप्त

ब्रेकिंग न्यूज
चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त वसीम कुरेशीसह तीन जणांविरुद्ध गुन्हाचोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्तीचोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदलीचोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्तयावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.कोसगांवच्या विठ्ठल मंदिरात निर्जला एकादशी निमित्ताने नवलसिंग राजे पाटील यांना महाआरतीचा मानचोपडा पोलीस उपविभागाला नवे डीवायएसपी; सुनील पाटील आज घेणार पदभार, सेवानिवृत्त अण्णासाहेब घोलप यांच्या जागी नियुक्तीचोपडा शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी   पोक्सो व अत्याचार प्रकरणात सलमान खानला 5 वर्षे सक्तमजुरी;चोपड्यात सावकारीचा जाच; घेतलेल्या कर्जासाठी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, धमक्या व शिवीगाळचा आरोपवडीलांनी स्वताची किडनी देत वाचवले मुलाचे प्राण,पितृत्वाचा महान त्याग,मुलाला मिळाले पुर्णजिवन

अमळनेर प्रतिनिधी दिलीप पवार

अमळनेर: तालुक्यातील सावखेडा ते मुंगसे, डापोरी, रुंधाटी, मठगव्हाण या गावांना जोडणाऱ्या मुख्य डांबरी रस्त्याची रेती वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड डंपरमुळे पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. डांबरी रस्त्याचे आता कच्च्या रस्त्यात रूपांतर झाले असून नागरिकांत तीव्र नाराजी आहे.

या मार्गावरून दररोज शेकडो रेतीचे डंपर ये-जा करत असल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. जागोजागी दगड व माती उघडी पडल्याने साधी मोटरसायकल चालवणे देखील अवघड झाले आहे. पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्त न झाल्यास वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.

शालेय विद्यार्थी, रुग्ण व शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. अनेक दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. “रेती डंपरच्या बेशिस्त वाहतुकीमुळे चांगला रस्ता उद्ध्वस्त झाला. प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करावी व ओव्हरलोड वाहतुकीवर बंदी घालावी,” अशी मागणी सावखेडा, मुंगसे, डापोरी, रुंधाटी व मठगव्हाण येथील ग्रामस्थांनी केली आहे.

संबंधित विभागाने त्वरित दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी व जड वाहनांना पर्यायी मार्ग द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!