Homeताज्या बातम्याचोपडा तालुक्यातील तावसे बुद्रुक येथे बिबट्याचा वावर; वासराची शिकार, वनविभागाकडून दखल न...

चोपडा तालुक्यातील तावसे बुद्रुक येथे बिबट्याचा वावर; वासराची शिकार, वनविभागाकडून दखल न घेतल्याने ग्रामस्थांमध्ये भीती

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा: तालुक्यातील तावसे बुद्रुक येथे परवा रात्रीच्या सुमारास दत्त गुरु मंदिर परिसरात बिबट्या दिसल्याने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विनोद हुकुमचंद पाटील यांच्या शेतात रात्री सुमारे 10 वाजेच्या सुमारास बिबट्या आढळून आल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

दरम्यान, आप्पा कोळी यांच्या गोठ्यातील वासराची बिबट्याने शिकार केल्याची घटना उघडकीस आली आहे. सततच्या बिबट्याच्या वावरामुळे शेतकरी व ग्रामस्थ रात्रीच्या वेळी शेतात जाण्यास घाबरत आहेत.

घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर त्यांनी पाहणी करून “बिबट्याला जेरबंद करण्याचा बंदोबस्त करू” असे गावकऱ्यांना सांगितले. मात्र अद्यापही वनविभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व भीतीचे वातावरण आहे.

बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करून गावकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी तावसे बुद्रुक येथील नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे. रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडू नये, लहान मुलांची काळजी घ्यावी, जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!