Homeताज्या बातम्याधरणगाव-टाकरखेडा रेल्वे रुळावर अज्ञात वृद्धाचा मृत्यू; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

धरणगाव-टाकरखेडा रेल्वे रुळावर अज्ञात वृद्धाचा मृत्यू; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

मुख्य संपादक विनायक पाटील

धरणगाव: धरणगाव ते टाकरखेडा रेल्वे मार्गावरील खांब क्र. 274/12 ते 274/14 दरम्यान अहमदाबाद-बेरोनी एक्स्प्रेसच्या धडकेने 60 ते 65 वर्षे वयोगटातील एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाला आहे. मृताची ओळख पटलेली नसल्याने धरणगाव पोलिसांनी नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे.

दि. 25 मे 2026 रोजी धरणगाव पोलीस स्टेशन येथे अ.मृ.रजि.नं. 33/2026 बी.एन.एस.एस. 194 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ 1279 चंद्रकांत विक्रम पाटील करीत आहेत.

*मृताचे वर्णन:*

सदर अनोळखी पुरुषाचे वय अंदाजे 60 ते 65 वर्षे असून उंची 5 फूट 5 इंच आहे. रंगाने सावळा, मध्यम बांधा, गोल चेहरा व दाढी वाढलेली आहे. मयताच्या अंगात पांढऱ्या रंगाचे शर्ट, पांढऱ्या रंगाचा कुर्ता व पांढऱ्या रंगाची टोपी आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सदर इसमाने अहमदाबाद-बेरोनी एक्स्प्रेस गाडीसमोर येऊन आत्महत्या केली असावी, असा अंदाज आहे. मयताजवळ कोणतेही ओळखपत्र आढळलेले नाही.

*पोलिसांचे आवाहन:*

या वर्णनाचा इसम बेपत्ता असल्यास किंवा याबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ *धरणगाव पोलीस स्टेशन* किंवा *पोहेकॉ चंद्रकांत व्ही. पाटील, ब.नं. 1279* यांच्याशी संपर्क साधावा.

*संपर्क:* धरणगाव पोलीस स्टेशन, जि. जळगाव

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!