Homeक्राईमबेड्यांसह दोन आरोपी फरार, एलसीबीचे ४ पोलीस कर्मचारी निलंबित

बेड्यांसह दोन आरोपी फरार, एलसीबीचे ४ पोलीस कर्मचारी निलंबित

मुख्य संपादक विनायक पाटील

जळगाव येथील एलसीबी (स्थानिक गुन्हे शाखा) च्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह ? जनावरे चोरीच्या गुन्ह्यात पकडलेले जळगांवचे दोन कुख्यात आरोपी शाकीर शाह अरमान शाह आणि अमजद शेख फकीर कुरेशी हे पोलिसांच्या ताब्यातून बेड्यांसह अमळनेर जवळून फरार झाले. याबाबत पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी ४ पोलिसांना निलंबित केले आहे.ही घटना केवळ निष्काळजीपणा नसून, एलसीबीच्या सुरक्षा व्यवस्थेवरचा एक मोठा आघात आहे. एलसीबीचे पथक दोन्ही आरोपींना जळगाव येथून अमळनेरकडे घेऊन येत होते. रात्री सुमारे साडेअकरा वाजता कुहे गावाजवळ सती माता मंदिराच्या अंडरपासमध्ये वाहनाचा वेग कमी होताच, दोघांनी मागच्या सीटवरून उडी मारली. बेड्या लागलेल्या असतानाही त्यांनी अंधाराचा फायदा घेतला आणि रेल्वे रुळ ओलांडून शेतात पसार झाले. आरोपींचे बेड्यांसह पळून जाणे, पोलिसांची तयारी आणि सतर्कता यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते.

या गंभीर चुकीनंतर पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी कठोर भूमिका घेत, एलसीबीच्या चार पोलीस कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबित झालेल्यांमध्ये संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, हरीलाल पाटील आणि राहुल कोळी यांचा समावेश आहे. सध्या, फरार झालेल्या दोन्ही आरोपींचा शोध घेण्यासाठी मोठे सर्च ऑपरेशन सुरू आहे.आता प्रश्न हा आहे की, एलसीबीची पकड खरोखरच ढिली झाली आहे की, आरोपी पोलिसांपेक्षा दोन पाऊले पुढे गेले आहेत? असा सवाल जनतेमधून विचारला जात आहे. यावर पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी चारही पोलीस कर्मचाऱ्यांवर  निलंबनाची कारवाई केली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!